आम्बेडकरी आंदोलन आता अशा एका उंच कड्यावर येउन उभे टाकले आहे, ज्यांच्या एका बाजूला अंतर्गत अराजकांची प्रचंड खोल खाई आहे तर दूसरी कड़े आपले हिताशात्रू दबा धरुन लचका तोड़न्याची संधि शोधत बसले आहेत. अशावेळी आम्बेडकरी आन्दोलानांच्या धुरिनान्ना काटेरी तारेवरून चालण्याची कसरत करावी लागणार आहे. सामजिक , सांस्कृतिक अराजकाने आधीच पोखारून टाकलेल्या या लड्यात जेवड बाह्याशात्रू खोकल करत आहे. म्हणून आज या सम्पूर्ण आन्दोलानाची विस्कटलेली घडी पुन्हा नीट बसवितान्ना काही बाबी गम्भिर्याने पालाव्या लागतील. नाहीतर बाबासाहेबानी केलेल्या अथक कष्टाला काहीही अर्थ राहणार नाही.
jai bheem
ReplyDelete